बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भिती गं
बाई जडली आता, दोन जीवांची प्रीती गं
काट्यांचे सरले दिस, आता मधुमास
ये सुगंध उधळीत, नवी बरसात
गुंफून गळ्यांमधी हात, चांदण्या राती गं
रानात सांडले निळे, निळे आभाळ
ह्या पिकांत केसर गंध तसा सहवास
घरकुल हेच पंखात पांघरु राती गं
Tuesday, May 29, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment