दिन तैसी रजनी झाली गे माये
पडीले दूरदेशी, मज आठवे मानसी
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी
अवस्था लावोनी गेला अजून का न ये
गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा
बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला
Subscribe to:
Post Comments (Atom)
काव्य नव्हे हा अमृतसंचय
No comments:
Post a Comment